भाजपा महिला मोर्चा लातूर द्वारा महिला अत्याचारा विरोधात सह्यांची मोही
लातूर:(प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा संकुल येथे भारतीय जनता पक्ष लातूर तर्फे राज्य सरकार च्या कारभारा विरोधात विशेषतः महिला अत्याचारा विरोधात सह्याची मोहीम राबवण्यात आली.
या आंदोलनापूर्वी वातावरण निर्मिती साठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने विविध स्तरातील महिलांपर्यंत जाहीरपणे सह्यांची मोहीम क्रिडा संकुल परिसरात राबवीन्यात आली.या प्रसंगी जिल्हाध्यक्षा मीनाताई भोसले नगरसेविका रागिनी ताई यादव,शोभाताई कोंडेकर,रत्नमाला घोडके,सुनिता उबाळे,आफरीन खान,ज्योती मारकडे,प्रगती डोळसे,ज्योती रसाळे व अन्य महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
0 Comments