हजरत सय्यद पीर बाबा हुसैनी रहमतुल्लाह अलै. नळेगाव यांचा उर्स २ मार्च ला
नळेगाव: (प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे येथील सर्व धर्मीचा प्रतिक हजरत पीर बाबा हुसैनी रहमतुल्लाह अलै.(यात्रा) उत्सव असुन हा उर्स दोन दिवस चालनार आहे, २ मार्च ला संध्याकाळी ६ वाजता दर्गा मघुन संदल मिरवणुक काढण्यात येणार आहे.
तसेच ३ मार्च ला संध्याकाळी ८ वाजता जंगी कव्वली चा कार्यक्रम होणार आहे.या मध्ये आसीफ हैरा कव्वाल(भोकरदन) व इंन्तेजर चिश्ती (भोपाल) यांची कव्वाली होणार आहे.या उर्स मध्ये नळेगाव व परिसरातील लोकानी उपस्थित राहावे असे आव्हान दर्गाचे मुख्य सज्जदा नशीन सय्यद सिकंदर हुसैन यांनी केले खादीम दर्गा सय्यद गालेब हुसैन,सय्यद नबी नळेगावकर,सय्यद उस्मान सज्जाद हुसैन(बाबु),सय्यद असगर हुसैन,सय्यद अय्यूब हुसैन,सय्यद मुजफ्फर हुसेन सय्यद तौसीफ उस्मान,सय्यद रफीख सय्यद तौफीक यांनी केले आहे.
0 Comments