Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 1 कोटी 11 लाख रूपयांची मदत

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 1 कोटी 11 लाख रूपयांची मदत


लातूर:(प्रतिनिधी) कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालणा-या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 1 कोटी 11 लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली आहे.कोरोनाबाधित रूग्णांवर तात्काळ उपचार करता यावेत, त्यासाठी लागणा-या साहित्याची खरेदी करता यावी, म्हणून हा निधी देण्यात आल्याचं बँक प्रशासनानं सांगितलं आहे.


Post a Comment

0 Comments