भरमसाठ मालमत्ता करवसुली विरोधात होळी आंदोलन
लातूर:(प्रतिनिधी) लातूर शहर महानगरपालिकाने अधिक मालमत्ता कर लावून सक्तीने वसुली करत असल्यामुळे त्यांचा विरोधात होळी पेटवून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष गुरुनाथ मगे,सभापती दिपक मटपती,नगरसेवक सुनिल मलवाड,अजित पाटील कव्हेकर ,व्यंकट वाघमारे,नगरसेवका शोभाताई पाटील,भाग्यश्रीताई कोळखैरे, वर्षाताई कुलकर्णी, रागीनीताई यादव,स्वातीताई घोरपडे, श्र्वेताताई लोन्डे,व्यापारी अध्यक्ष मधुसुदनजी पारीख, किशोर दादा जैन,ज्योतिराम चिवडे,प्रदीप सोळंकी, व्यंकटराव पन्हाळे, शिरीष कुलकर्णी,अभिजित माचीले, नरेशजी पंड्या, अजय भुमकर, सतीष ठाकुर हृषिकेश पांचाळ बालाजी शेळके,आबा चौगुले धनु हाके, ललित तोष्णीवाल, राजु आवस्कर अर्जुन माने,दुर्गा चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
0 Comments