Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट


मुंबई:(प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट घोषित गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन- बाळा नांदगावकर,किशोर शिंदे,संजय नाईक,राजू उंबरकर,राहुल बापट,अवधूत चव्हाण,प्रवीण कदम योगेश खैरे माजी पोलीस अधिकारी बुद्धिवंत प्रसाद सरफरे,डॉ. अनिल गजने,अ‍ॅड. रवींद्र पाष्टे,अ‍ॅड. जमीर देशपांडे,अ‍ॅड. दीपक शर्मा,अनिल शिदोरे - जलसंपदा
मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-अनिल शिदोरे,अमित ठाकरे,अजिंक्य चोपडे,केतन जोशी वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-नितीन सरदेसाई,हेमंत संभूस - (उद्योग)
वसंत फडके,मिलिंद प्रधान,पीयूष छेडा,प्रीतेश बोराडे,वल्लभ चितळे,पराग शिंत्रे,अनिल शिदोरे - वित्त व नियोजन 
महसूल आणि परिवहन- अविनाश अभ्यंकर,दिलीप कदम,कुणाल माईणकर,अजय महाले,संदीप पाचंगे,श्रीधर जगताप ऊर्जा- शिरीष सावंत,मंदार हळबे,सागर देव्हरे
विनय भोईटे ग्रामविकास- अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर,अमित ठाकरे,परेश चौधरी,प्रकाश भोईर,अनिल शिदोरे
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-संजय चित्रे,अमित ठाकरे,वागिश सारस्वत,संतोष धुरी,आदित्य दामले,ललीत यावलकर शिक्षण-अभिजीत पानसे,आदित्य शिरोडकर - उच्च शिक्षण सुधाकर तांबोळी,चेतन पेडणेकर,बिपीन नाईक,अमोल रोग्ये
कामगार-राजेंद्र वागस्कर,गजानन राणे,सुरेंद्र सुर्वे
नगरविकास आणि पर्यटन- संदीप देशपांडे,अमित ठाकरे,पृथ्वीराज येरुणकर,कीर्तिकुमार शिंदे,उत्तम सांडव,हेमंत कदम,योगेश चिले,संदीप कुलकर्णी,फारुक डाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण- रिटा गुप्ता,कुंदा राणेसहकार आणि पणन- दिलीप धोत्रे,कौस्तुभ लिमये,वल्लभ चितळे,जयदेव कर्वेअन्न व नागरी पुरवठा- राजा चौगुले,महेश जाधव,वैभव माळवे,विशाल पिंगळेम त्स्यविकास आणि बंदरे- परशुराम उपरकर,जितू चव्हाण,निशांत गायकवाडम हिला व बालविकास- शालिनी ठाकरे,सुनिता चुरी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता)- योगेश परुळेकर,अभिषेक सप्रे,सीमा शिवलकर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)- संजय शिरोळकर रोजगार हमी आणि फलोत्पादन- बाळा शेडगे,आशिष कोरी सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार- अमेय खोपकर कृषी व दुग्धविकास- संतोष नागरगोजे,संजू पाखरे,अमर कदम कौशल्य विकास व उद्योजकता- स्नेहल जाधव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य- गजानन काळे,अ‍ॅड. संतोष सावंत,अनिल करपे ग्राहक संरक्षण-प्रमोद पाटील राज्य उत्पादन शुल्क- वसंत फडके आदिवासी विकास-आनंद एंबडवार,किशोर जाचक,परेश चौधरी पर्यावरण- रुपाली पाटील,कीर्तिकुमार शिंदे,जय शृंगारपुरे,देवव्रत पाटील खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन- अनिता माजगावकर पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता- अरविंद गावडे क्रीडा व युवक कल्याण- विठ्ठल लोकणकर,अरुण जांभळे अल्पसंख्याक विकास आणि वक्फ- हाजी सैफ शेख,इरफान शेख,जालीम तडवी,जावेद शेख,अल्ताफ खान आदी.


Post a Comment

0 Comments