भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांचे स्वइच्छेने रक्तदान करण्याचं आवाहनलातूर:(प्रतिनिधी) कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्भवलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या बिकट संकटावर मात करण्यासाठी आता लातूर शहर भाजपा पुढे सरसावली आहे.आजपासून लातूर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांना स्वइच्छेने रक्तदान करण्याचं आवाहन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे.
आज या रक्तदान संकल्पाचा शुभारंभ भालचंद्र रक्तपेढी येथे स्वत श्री गुरुनाथ मगे रक्तदान करून केला.
ज्याना रक्तदानाच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत भालचंद्र रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे व त्याची नोंद खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर करावी.94221 74898 (श्री मनीष बंडेवार),94219 13940 (विपुल गोजमगुंडे) या क्रमांकावर आपलं नाव, मोबाईल नंबर, आणि रक्तगट कोणता आहे ते सांगायचं आहे, जेणेकरून शिबिराच्या वेळी आपल्याशी संपर्क साधता येईल....
संपर्क:-
1) श्री गुरुनाथ मगे- 94226 11010
अध्यक्ष भारतीय जनता पार्टी लातूर शहर
2) अड ललित तोषणिवाल-91754 82826
अध्यक्ष सिद्धेश्वर मंडळ
3) अँड दिग्विजय काथवटे-8446956999
4) अमोल गिते-8698111145
टीप:- जर का कोणाची लॉकडाऊनमुळे शिबिरास येण्यास अडचण असेल तर त्यांची जाण्यायेण्याची सोय करण्यात आलेली आहे....
0 Comments