चाकुर शहरातील नागरिकांचा अभिनव उपक्रम
कोरोनाचां प्रसार होऊ नये, म्हणून लोकसहभागातुन प्रभागात स्वच्छता मोहीम
चाकुर:(ता.प्रतिनिधी:सलीमभाई तांबोळी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या प्रभागात वाढु नये, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे रोग मुक्त आपला प्रभाग राहावा म्हणून चाकुर शहरातील प्रभाग क्रमांक आठ एकतानगर येथे लोकसहसहभागातुन युवा नेते सामाजिक कार्यकर्ते शेख हुसेन पप्पुभाई यांच्या पुढाकारांने रविवारी प्रभाग क्रमांक आठ मध्ये साफसफाई करण्यात आली.कित्येक वर्षापासुन राजु पांदीमध्ये रास्त आसुन आडचण होती.त्या रस्त्यामध्ये काटेरी झाड झुडपे मोठ मोठी झाली होती.सफासाफाई बाबत प्रभागातील नागरिकांशी सुसंवाद साधुन संपूर्ण प्रभाग साफ करण्याचा निर्णय घेतला व त्यांची अंमलबजावणी करण्यात आली.नाल्यामध्ये घाण पाणी जमल्यामुळे डांसाची उतपत्ती होत होती.लहान मुलांच्या आरोग्य धोकादायक डांसापासुन प्रभाग मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यातआला.जेसीबी लावुन झाड झुडपे साफ करण्यात आली.धनकचरा एक जागेवर जमा करुन त्यावर जेसेबीच्या मशिनने माती टाकुन बुजविण्यात आली. हे सर्व काम नागरिकांच्या सहकार्य मुळे व लोकसहभागातुन करण्यात आले.यावेळी भा.म.यु.जिल्हाध्यक्ष लातुर शेख हुसेन पप्पुभाई ,रियाज दापकेवाले गणीभाई कुरैशी,अहमद हरणमारे ,युवा नेते तोसिफ शेख आदि प्रभाग क्रमांक आठचे नागरिकांक उपस्थित होते.या प्रभागातील नागरिकांनी केलेल्या सामाजिक उपक्रमांची चाकुर शहरात कौतुक होतआहे.शोसल मिडियाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचे अभिनंदन होत
0 Comments