Latest News

6/recent/ticker-posts

भाद्यात आशा कार्यकर्त्यांचा गौरवपत्र देवून सन्मान              

भाद्यात आशा कार्यकर्त्यांचा गौरवपत्र देवून सन्मान



{बाबुराव आगलावे}    


भादा: भारताचे पंतप्रधान आदरनिय नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिवसा निमित्ताने भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराङ यांच्या तर्फे भादा सर्कलमधील आशा कार्यकर्त्यांचा साङी , चोळी व गौरवपत्र देवुन भादा गावचे माजी सरपंच रेवणसिद्ध पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य पदमाकर चिंचोलकर, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस राजकिरण साठे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी साळुंखे, राहुल लोखंङे, देवराव मोहीते, संजय बनसोङे, सतिश कात्रे, रवी पाटील व अनेक पदाधिकारी व आशा कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments