निलंगा तालुक्यातील धानो-यात महावितरण विभागाची धाडी
निलंगा:(प्रतिनिधी/इरफान शेख) महावितरणने आजवर अवैध विजचोरीविरोधात सतत धङक मोहीमा राबविल्या आहेत तरीही काही नागरीक विजचोरीचा ' दिवा ' महावितरणला लावतच असतात मात्र निलंगा तालुक्यातील धानोरा गावात महावितरणच्या पुरूष व महिला कर्मचा-यांना विजचोरीविरोधात अचानक धाङ टाकुन अनेक ठिकाणच्या शेगङ्या व हिटर जप्त केले अचानक आलेल्या या धाङीमुळे काहीजनांना मात्र महावितरणच्या कर्मचा-याकङून चांगलाच ' शेगङीचा शाॅक ' बसल्याची चर्चा गावात व परिसरात होती.
0 Comments