भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस (O.B.C) पदी अभिजीत मदने यांची निवड
लातूर:(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस (O.B.C) पदी अभिजीत मदने यांची निवड करण्यात आली यावेळी म न पा विरुद्धी पक्ष नेते शैलेश गोजमगुडे,भा ज पा लातूर जिल्हा अध्यक्ष देवा गडदे ओ बी सी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी शिवसिग सिसोदिया यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले या निवडीबद्दल अॅड प्रकाश काळे,परिवहन वातुहक सदस्य, मनपा धनंजय हाके ,संतोष तिवारी, बाबु मदने,विजय सिग ठाकुर, अतिश सुळ, हनुमत खांडेकर मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.
0 Comments