दुःखद बातमी: मारुती मादळे यांचे निधन
उदगीर:(प्रतिनिधी) खडकाळ गल्ली,उदगीर येथील जेष्ठ नागरिक मारुती मादळे(सेवानिवृत्त तलाठी) हे कोरना या आजाराने त्रस्त होते उपचारादरम्यान आज पहाटे वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली, जावाई,नातवंडे, असा मोठा परिवार आहे.ते पञकार सुनील मादळे यांचे वडील होते. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
0 Comments