Latest News

6/recent/ticker-posts

लोहाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांची प्रा. शाळा पारडीला सदिच्छा भेट

लोहाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांची प्रा. शाळा पारडीला सदिच्छा भेट



लोहा:(प्रतिनिधी) दि.३० - महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामधे समाविष्ट असणारे गाव पारडी येथे


 लोहा तहसीलचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी गावातील प्रषालेमधे अचानक सदिच्छा भेट देऊन शाळेत चालू असलेल्या शाळा रंगोटीच्या कामाचे सुक्ष्म व बारकाईने निरीक्षण करून तहसीलदार यांना आनंद झाल्याचे मनोगत व्यक्त केले. तहसीलदार यांचा सत्कार करताना शाळेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील डिकळे उपाध्यक्ष बळीराम पाटील पवार व शाळेच मु.अ. किसवे कोरानाला हरवून पुन्हा नव्याने उत्साहाने कार्य करणारे शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे व केंद्र प्रमुख बाबुराव फसमले दुपारी दोनच्या सुमारास भेट देऊन रंगरंगोटीच्या कामाचे व ऑनलाइन शिक्षण संदर्भाने आढावा घेतला व समाधान व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments