निटुर मोड व्यापारी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
निटूर:(प्रतिनिधी) व्यापारी मंडळ निटुर (मोड) व नाथ सामाजिक सेवाभावी संस्था, निटुर मोड यांच्या वतीने राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना बाजारचौक निटूर मोड येथे भावीकांच्या ऊपस्थीती मध्ये भावपुर्ण श्रध्दांजली वाहिन्यात आली संस्थेचे अध्यक्ष नवनाथ बुडगे, उपाध्यक्ष विकी उकळे, सचिव.नरसिंग उकळे, व्यापारी बाळु हासबे, दत्ता टमके, वाघंबर रूंजे, लतीफ चाऊस, मनोज पाटील, साबेर चाऊस, माधव उकळे, संगमेश्वर हासबे, कावरे मास्तर, केशव सुर्यवंशी, नितीन डांगे आदी उपस्थित होते.
0 Comments