तडका
मुंबई कोणाची
पाकव्याप्त कश्मीर मुंबई,
कंगनाचा खडा बोल आहे।
मुंबईचे पोलिस महाठक,
विश्वासास अपात्रच आहे।
मराठीचा अभिमान तुम्हाला,
मी,पण मराठाच आहे।
मुंबई कोणाच्या बापाची,
नऊ तारखेला येणार आहे।
कोण कोणाच्या बापाचे,
श्राध्द कसे घालणार आहे।
कोरोणाचे झाले बघा थोडे, कंगनाचे घोडे,येत आहे।
राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)
भ्रमणध्वनी: ९५२७०८१२३४
0 Comments