Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: पाशाबी आळंदकर यांचे निधन

 पाशाबी आळंदकर यांचे निधन



केळगाव:{प्रतिनिधी} निलंगा तालुक्यातील औराद शाहजानी येथील पाशाबी मतीनसाब आळंदकर वय ६५ वर्ष यांचे बुधवारी सकाळी दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन त्यांच्यावर त्यांचे मूळ गाव सास्तुर (माकणी) येथे काल बुधवारी दुपारी जुने सास्तुर येथील मुस्लिम कब्रस्थान येथे दफनविधी करण्यात आले.त्यांच्या पाच्यात पती,सासू,तीन मुल सूना नातवंड व एक मुलगी असा परिवार आहे.ते सेवानिवृत्त प्रा.मातीनसाब आळंदकर यांच्या पत्नी तर मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय औराद‌ शहा. चे प्राध्यापक मोईन आळंदकर व कमला नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय,बोरी लातूर, येथे सेवेत असलेले प्राध्यापक मोहसीन आळंदकर यांच्या त्या आई होत."मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली.


Post a Comment

0 Comments