Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन योजनेत देवणी तालुक्यातील गावे समावेश करण्यासाठी संजय बनसोडेना निवेदन 

महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन योजनेत देवणी तालुक्यातील गावे समावेश करण्यासाठी संजय बनसोडेना निवेदन 



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या जलजिवन योजनेत देवणी तालुक्यातील बटणपुर, गुरणाळ, लासोना, विजयनगर, देवणी खु., होनाळी ,भोपणी ,कोनाळी, सावरगाव, संगम, विळेगाव, अंबेगाव, हेळंब, धनेगाव या गावचा महाराष्ट्र शासनाच्या जलजिवन योजनेत समावेश करुण, पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पर्यावरण पाणीपुरवठा राज्यमंञी संजय बनसोडे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विकासकामांचे निवेदन देण्यात आले यावेळी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज दादा चव्हाण व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मनोज कन्नाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद सरवदे, काकडे सर उपस्थित होते. लागलीच मंत्री महोदय यांनी संबंधितांना आदेश देऊन हा विषय मार्गी लावण्याचे असे आश्वासन देण्यात आले असल्याचे मनोज कानडे यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments