लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १४ हजार पार
लातूर:(प्रतिनिधी) आज एकूण १०८० व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ७४७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून २८५ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ० व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज ११ जणांचा बळी गेला असून २४२ कोरना बाधित रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण ३५० RTPCR Test केल्या असून त्यामध्ये एकूण १२६ रुग्ण positive आढळून आले आहेत
तसेच आज एकूण ७३० Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण १५९ रुग्ण positive आढळून आले आहेत
आजचे RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून एकूण २८५ रुग्ण positive आढळून आले आहेत.
एकूण रुग्ण १४०५९
0 Comments