Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: लक्ष्मण शिंदे यांचे निधन

लक्ष्मण शिंदे यांचे निधन



चाकूर:(तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे घरणी येथील जेष्ठ नागरिक लक्ष्मण संभाजी शिंदे यांचे वृद्धापकाळा तील आजाराने वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन बुधवारी दिनांक १६ रोजी निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवा वर घरणी येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.या प्रसंगी ग्रामस्थ , नातेवाईक उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, चार मुली, जावाई,नातवंडे,पणतू असा मोठा परिवार आहे.ते पञकार प्रा. अ.ना.शिंदे यांचे चुलते होत.


Post a Comment

0 Comments