Latest News

6/recent/ticker-posts

मदय विक्रीस रात्री 10 पर्यंत परवानगी

मदय विक्रीस रात्री 10 पर्यंत परवानगी



लातूर:(जिमाका) महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व आयुक्त राज्य उत्पादक शुल्क यांच्या आदेशा नुसार व मार्गदर्शक सुचनेनूसार लातूर जिल्हयातील सर्व अबकरी अनुज्ञप्ती धारकांना त्यांच्या अनुज्ञप्तीच्या अनुषंगिक नियमातील तरतुदी मध्ये विहीत केल्यानुसार निर्धारित केलेल्या वेळेत अनुज्ञप्ती उघडून रात्री 10.00 वाजे पर्यंत मद्य विक्री करणेस परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आदेश जारी केले आहेत. जिल्हयातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती यांना यापूर्वी निर्गमीत केलेल्या अटी व शर्ती हया बंधनकारक राहतील असे ही आदेशात नमुद केले आहे.


Post a Comment

0 Comments