Latest News

6/recent/ticker-posts

लिंबन महाराज रेशमे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

लिंबन महाराज रेशमे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) शिवसेना नेते लिंबन महाराज रेशमे यांनी अतिृष्टीमुळे,परतीच्या पावसाने निलंगा तालुक्यातील गुंजरगा येळणुर येतील शेतकऱ्याचे सोयाबीन,ऊस तूर या पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट बांधावर जाऊन पाहणी केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सागुन शेतकऱ्यांना नुकसाभरपाई मिळऊन देणार असे आश्र्वासन लिंबन महाराज रेशमे यांनी दिले. यावेळी उपस्थित प्रा.अण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वांजरवाडे ,धनराज मुळे, सतीश धाइगुडे, रागुनाथ शिंदे , भीम शिंदे , मोहन पाटिल , बालाजी शिंदे व शेतकरी बांधव उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments