वडमुरंबी पुराग्रस्त कुंटुबिययाना अक्का फांऊडेशनचा आधार
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड)डमुरंबी येथील अतिव्रष्टी मूळे नाल्याचे पाणी घरात घुसून दिलीप बिरादार, गुणवंत बिरादार, बाबुराव भिंगे, या कुंटुबियाचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले होते व जिवनावश्यक वस्तुची नासाडी झाली होती पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याचे लोकनेते आ. संभाजीराव पाटील निंलगेकर हे वडमुरंबी येथे आले होते संवेदनशिल नैञत्वाने कुंटुबियाना मदतीसाठी प्रशासनास योग्य त्या सुचना करुन आज अक्का फांऊडेशनच्या माध्यमातुन या तिन्ही कुंटुबियाना जिवनावश्क वस्तु व अन्नधान्य किट देण्यात आले यावेळी अक्का फांऊडेशनचे समन्वयक रामलिंग शेरे, जेष्ठ नेते शिवराज अण्णा बिरादार, भायुमो माजी तालुका अध्यक्ष प्रंशात पाटील, प्रशांत पाटील, भाजयुमो उपाध्यक्ष बालाजी बिरादार, संगमेश्वर बिरादार, महेश बिरादार, ईश्वर स्वामी श्या, मभाऊ बिरादार यादीसह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments