Latest News

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्हा ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांचे स्वागत

नांदेड जिल्हा ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांचे स्वागत



नांदेड:{प्रतिनिधी/पिराजी गाडेकर} नांदेड जिल्हा ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांचा नांदेड नगरीत बदलीने पदभार स्वीकारल्या बद्दल संघटने चे पदाधिकार्‍यांच्या वतीने त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रलोभ एम.कुलकर्णी, बालाजी एल.गाडेकर( राष्ट्रीय पंच) सुरेश बादशहा, मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल वाघी शिवाजी माने, फोटो ग्राफर दिपक लोणवडे,  "मराठी अस्मितेचा इशारा"चे प्रतिनिधी पत्रकार पिराजी एल.गाडेकर तसेच नांदेड जिल्हा ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन नांदेड जिल्ह्याचे राज्य पंच कु.सुधा डी. एडके, कु.राणी के.जाधव, कु. सलोनी व्ही.सुरदसे, नितीन देडे, विशाल आर. गायकवाड आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments