चांदीवाले गोविंद दादाराव यांचे निधन
औराद शहा. :(प्रतिनिधी) पं. वीरभद्रजी आर्य विद्यालय औराद शहा. ता. निलंगा येथील माजी सहशिक्षक स्व. चांदीवाले गोविंद दादाराव यांचे आज दी.26/10/2020 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. ते एक मनमिळावू विध्यार्थीप्रिय शिक्षक होते.तसेच त्यानाशेतीचा देखील छंद होता शेती मध्ये अधोनिक तंत्राचा वपर करून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असत.ते मॄत्यूसमइ 59 वर्षाचे होते. त्यांचा अंत्यसंस्कार आज रात्री त्यांच्या मुळगावी लखनगाव ता. भाल्की जी. बिदर येथे होणार आहे. त्यांच्या पच्छात आई वडील पाच मुली एक मुलगा नातवंडे आस परिवार आहे.
0 Comments