Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी चंद्रशेखर कत्ते

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी चंद्रशेखर कत्ते



निलंगा:(प्रतिनिधी/इरफान शेख) लातूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारणी जाहीर केली आहे.जिल्हा अध्यक्ष चंदन पाटील यांनी निलंगा मतदारसंघातील युवकांचे धडाडीचे कार्यकर्ते चंद्रशेखर कत्ते यांना जिल्हा कार्यकारणीत सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. लिंगायत समाजाला न्याय देण्यासाठी व राष्ट्रवादी पक्षाला बळ देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उद्देशाने ही निवड महत्वपूर्ण आहे. या निवडीचे स्वागत आमदार बाबासाहेब पाटील, अफसर बाबा शेख, मकरंद सावे, निशांत वाघमारे, निलंगा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, तालुका कार्याध्यक्ष सुधीर सांळूके यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments