डिपी जळण्याची पाच महिन्यांत दूसरी घटना
औराद शहा.:( प्रतिनिधी/ शिवाजी निरमनाळे) निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील जि.प. शाळेच्या पाठीमागील स्मशानभूमीच्या पश्चिमेस असलेली डिपी दोन दिवसांपूर्वी जळाली आहे.त्यामूळे त्या डिपीवर अवलंबून असलेल्या रस्ते, घरांमध्ये अंधार पसरला आहे. ही पाच महिन्यांत दूसरी घटना आहे. या डिपीवर जास्त लोड असण्याची शक्यता आहे.तो लोड ती डिपी सहन करू शकत नसेल म्हणून डिपी जळाली असे त्या भागातील नागरिकांचे मत आहे.
0 Comments