Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता:अ‍ॅड.प्रभाकर येरोळकर यांचे निधन

अ‍ॅड.प्रभाकर येरोळकर यांचे निधन



येरोळ: लातुर येथील सुप्रसिध्द विधिज्ञ प्रभाकर निळकंटराव कुलकर्णी येरोळकर ६३ यांचे अल्पशा आजाराने लातुर येथील रूग्नालयात उपचार चालु असतानाच सोमवारी सांयकाळी सहा वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी दोन विवाहीत मुली एक मुलगा असा परिवार असुन त्याच्या पार्थिवावर लातुर येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अॅड . येरोळकर यांनी अनेक कांदबर्‍या लिहील्या असुन वृत्तपञात स्तंभलेखक म्हणुन लिखान केले आहे .त्यांच्या निधनाबदल येरोळ व परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे .


Post a Comment

0 Comments