Latest News

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा स्तरीय ऑनलाईन योगासन स्पर्धा

सोलापूर जिल्हा स्तरीय ऑनलाईन योगासन स्पर्धा



सोलापूर:{प्रतिनिधी}स्पर्धा दि. 21 व 22 ऑक्टोबर 2020 रोजी स्पर्धेचे ठिकाण: Zoom App प्रवेश शुल्क: 50 रु. (प्रत्येकी स्पर्धेक) स्पर्धेचा पोशाख शाँर्टस (मुलांसाठी), योगा काॅश्च्यूम( मुलींसाठी) वयोगट ८-१०, १०-१२, १२-१४, १४-१६ १६-१८, १८-२१ ,२१-२५, २५-३०,३०-३५,३५-४५, ४५ वर्षांवरील (मुली/महिला,मुले/पुरुष) स्पर्धकांना एकूण ५ आसनं करावी लागतील.ती आसने लॉटरी पद्धतीने काढली जातील. प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील. आणि निवडलेले पाहिले 3 स्पर्धक राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतील.तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील.अधिक माहितीसाठी संपर्क दत्तगुरू वेदपाठक: 8087421025,शिवकुमार स्वामी: 9970194084,मनमोहन भुतडा,डाॅ. रजनी दळवी यांच्याशी संपर्क साधावा.


 


Post a Comment

0 Comments