बंजारा समाजाचे धर्मगुरू प.पु.बाल ब्रह्मचारी,तपस्वी संत श्री.रामराव महाराज यांचे ८४ व्या,वर्षी दिर्घ आजाराने दुःखद निधन
वाशिम:(प्रतिनिधी/दीपक सोळंके) जगामध्ये बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील संत श्री सेवालाल महाराज यांच्या वंशज मधील अखंड ब्रह्मचारी रामरावजी महाराज बापूंच्या निधनाने एका प्रदिर्घ कालखंडाला पूर्ण विराम मिळाला असून,बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी हाणी झाली आहे.महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या निधनाने बंजारा समाज जेवढा दु:खी व पोरका झाला होता तेवढाच दु:खी व पोरका आज बंजारा समाज बापूंच्या जाण्याने दुःखी झाला आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
0 Comments