Latest News

6/recent/ticker-posts

ना.विजय वडेट्टीवार यांनी निलंगेकर कुटूंबियांची भेट घेतली 

ना.विजय वडेट्टीवार यांनी निलंगेकर कुटूंबियांची भेट घेतली 



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) आज रविवारी मा.ना.श्री.विजयजी वडेट्टीवार ( कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी आज निलंगा येथील अशोक बंगला येते निलंगेकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट दिली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादासाहेब) पूर्णत्वास विलीन झाल्याबद्दल आज रविवारी श्रीमती सुशिलाबाई पाटील निलंगेकर, मा.अशोकराव पाटील निलंगेकर व माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व सर्व कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली. यावेळी उपस्थित आ.धिरज देशमुख, विजयकुमार पाटील आदी जण उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments