Latest News

6/recent/ticker-posts

सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस केला साजरा

सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस केला साजरा



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोनाा काळ असल्यामुळे साध्या पध्दतीने संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ग्रामीण रुग्णालय चाकुर येथे रुग्णांना फळ वाटुन आपला वाढदिवस साजरा केला. संभाजी ब्रिगेड चाकूर तालुकाध्यक्ष सिद्धेश विनायकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त चाकूर येथे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी संभाजी ब्रिगेड चाकूर शहरप्रमुख सोपान धोंडगे, संपर्कप्रमुख सोमनाथ मळभागे, तोफिक शेख, अर्जुन कोरे चाकूर-अहमदपूर विधानसभा उपाध्यक्ष माधव कोरे, व सहकारी यांच्या हस्ते कार्यक्रम पार पाडण्यात आला.


Post a Comment

0 Comments