Latest News

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघाच्या वतीने कोरोना योद्धांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मराठा सेवा संघाच्या वतीने कोरोना योद्धांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



निलंगा:{शहर प्रतिनिधी/इरफान शेख} मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सुष्टी येते भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व्ही.एल. एरंडे होते.या प्रसंगी व्यासपीठावर दिलीप धुमाळ , नानासाहेब पाटील, श्रीमंत जाधव, सुनील नावडे ,लिंबराज सूर्यवंशी,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे ,वनिताताई काळे, मेघाताई बोराडे,संभाजी नवघडे यावेळी आदी जण उपस्थित होते. कोरोना या संसगजन्य आजार पूर्ण जगात थैमान घातलं होत त्या संकटात सामना करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. उपविभागीय अधिकारी विकास माने , तहसीलदार गणेश जाधव , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे , गटविकास अधिकारी अमोल ताकभाते ,मुख्याधिकारी मलिकार्जुन पाटील ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास कदम , आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद सोळुंके , डॉ.एस.एस. शिंदे ,डॉ.जयश्री माने , डॉ.शितल चव्हाण यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय मोरे , डॉ.उद्धव जाधव , प्रशांत गायकवाड , अँड.तिरुपती शिंदे , अनिल जाधव ,प्रमोद कदम , विनोद सोनवणे ,सुबोध गाडीवान , अर्चनाताई जाधव ,डॉ.बसुदे ,अजित लोभे ,डी.बी.गुंडूरे ,डी.एन.बरमदे , सगरे पी.एस , वैशाली इंगळे , अंजली भोसले ,राजश्री शिंदे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी प्रस्ताविक एम.एम.जाधव यांनी केले नूतन तालुकाध्यक्ष डॉ.हंसराज भोसले यांनी आभार मांानले.


Post a Comment

0 Comments