देवणी येथे विकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचा सत्कार
देवणी:(प्रतिनिधी /विक्रम गायकवाड) देवणी येथे विकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचा सत्कार विकास आघाडीच्या वतीने करण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन आप्पा मानकरी सावकार. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पंडित अण्णा भंडारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. अनिल वैजनाथराव इंगोले ,माजी आमदार धर्माजी सोनकवडे, प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव शेंडगे मामा. माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील नागराळकर, प्राचार्य मुळे. काँग्रेस विधानसभा अध्यक्ष गजानन भोपणीकर ,अमित मानकरी, दादू मिर्झ, राष्ट्रवादीचे फिरोज शेख इत्यादी उपस्थित होते.
0 Comments