Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अमीर शेख

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अमीर शेख



लातूर:(प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षा पदी तळेगाव (बोरी) ता. शिरूर अनंतपाळ येथील राष्टवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्येकर्ते अमीर सादत शेख यांची नियुक्ती झाली असून तसे पत्र त्यांना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष रशीद शेख यांच्या कडून प्राप्त झाले आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्येकर्ते कडून अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments