Latest News

6/recent/ticker-posts

लातुरात चालते फिरते ए टी एम. बॅंक आपल्या दारी

लातुरात चालते फिरते ए टी एम. बॅंक आपल्या दारी




लातूर
:(जिल्हा प्रतिनिधी) दि.२९ - शहरात ज्या ठिकाणी जनतेला पैशांची आवश्यकता भासेल त्यावेळेला जनतेच्या सेवेमध्ये लातूर अर्बन बँक च्या विद्यमाने शहरातअशा प्रकारचे एटीएम निर्माण केले आहे की ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे व जनतेला खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता भासेल त्या ठिकाणी वाहनांमध्ये असलेल्या एटीएम सुविधा  जनतेपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. या सुविधेमुळे एटीएम वरती होणारी गर्दी टळणार आहे. एटीएम सुविधेबरोबरच बचत खाते,करंट खाते,चालू खाते या सर्व सुविधां पुरविल्या जाणार आहेत.

पूर्वी ग्राहक बँकेत जात असे आता ही संकल्पना हळूहळू बदलत चालली आहे."बँक आपल्या दारी"ही संकल्पना रूजत चालली आहे व या सुविधेमुळे बऱ्याच निर्माण होणाऱ्या समस्या कमी झाल्या आहेत. या सुविधेचे स्वागत शहरांमध्ये होत आहे.

Post a Comment

0 Comments