Latest News

6/recent/ticker-posts

औशात उत्कृष्ट खेळाडू अँड मजहर शेख यांचा सत्कार

औशात उत्कृष्ट खेळाडू अँड मजहर शेख यांचा सत्कार


औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) औसा शहरातिल अँड.मजहर शेख  याचा इस्माईल शेख युवा मंच तर्फे उत्कृष्ठ खेळाडू म्हणून सत्कार करण्यात आला.

औसा तालुक्यात कोठेही स्पर्धा असो त्या ठिकाणी ॲड. मजहर व त्यांची टीमचे खेळाडू पोहोचतात व आपला ठसा  उमटवतात.  क्रिकेट असो हॉलीबॉल असो प्रत्येक खेळात आपला ठसा निर्माण करनारे अँड मजहर शेख वकीली क्षेत्रात समाजिक, राजकीय क्षेत्रात एक डशिंग अष्टपैलू नेतृत्व असनारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून औसा तालुक्यास परिचित आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तमत्वास तकी सिद्दीकी, मुज्जमिल शेख, ॲड. पटेल, रोशन काजी, अजहर शेख, सलीम सय्यद सह मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments