Latest News

6/recent/ticker-posts

भाद्यात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

भाद्यात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा 

  


(बाबुराव आगलावे)

 भादा ता. औसा येथे आज २५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय भादा येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. 

             औसा तालुक्यातील भादा येथे ग्रामपंचायत कार्यलयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी एम. व्ही. सुर्यवंशी ग्रामविकास अधिकारी, तथा मतदान केंद्र स्तरीय अधिकार, राऊत सुवर्णमाला जगन्नाथ, ढवळे रेखा मोहन, नुतन ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत ऊबाळे, गावातील नागरीक शिवदर्शन ऊबाळे, विश्वनाथ गवळी, डिगांबर गुंडकर, यादव ऊबाळे, तुकाराम गवळी व अनेक नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments