Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहर पुर्व भाग कृती समीती च्या वतीने माणूस की च्या भिंतीचे अनावरण

लातूर शहर पुर्व भाग कृती समीती च्या वतीने माणूस की च्या भिंतीचे अनावरण


लातूर:{ प्रतिनिधी } लातूर-येथील स्वामी विवेकानंद चौक परिसरातील म.न.पा जागेत आज रोजी सी झोन क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी यांच्या व परिवहन सभापती मंगेश जी बिराजदार,रघूनाथ मदने यांच्या हस्ते झेंडा दाखवून माणूस की च्या भिंतीचे अनावरण करण्यात आले प्रारंभी कार्यक्रमास प्रमुख उपस्थित क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी, सभापती मंगेश बिराजदार, रघूनाथ मदने, अॅड. प्रदिपसिंह गंगणे, अॅड.सुनित खंडागळे, बनसोडे बाबासाहेब, हाकीमभाई शेख, अभियंता घंटे साहेब, अॅड. किशोर शिंदे, श्री ताहेरभाई सौदागर, दिलीप गायकवाड देवेश धर्माधिकारी यांचा कृती समितीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूण्याच्या हस्ते घंटा गाडी मजूरांना नविन टी शर्ट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.आनंद सोनवणे यांनी केले तर सुत्र संचालन दिपक गंगणे यांनी केले व आभार गौतम ससाणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता-अॅड.आनंद सोनवणे,दिपक गंगणे,शरीफखा पठाण,भगवेश्वर धनगर,विशाल मोकाशे,सुर्यकांत दांडे,मनोहर शिंदे,साधू कांबळे,परमश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments