Latest News

6/recent/ticker-posts

भिम आर्मी भारत एकता मिशन देवणीच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्ह्याधिकारी यांना निवेदन

भिम आर्मी भारत एकता मिशन देवणीच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्ह्याधिकारी यांना निवेदन 


देवणी:( शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड ) तालुक्यातील रमाई आवास योजनेअंतर्गत सन 20/21/मध्ये लाभार्थ्यांना एकही घरकुल मिळाले नाही पंचायत समिती च्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक गोरगरीब व पात्र लाभार्थ्यांना जाणिवपूर्वक वंचित राहावे लागत आहे तरी तरी संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व गरीब व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आज दि /04/02/2021 रोजी भिम आर्मी भारत एकता मिशन ता. देवणी जिल्हा. लातुर च्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्ह्याधिकारी लातुर यांना निवेदन देण्यात आले यावेळी देवणी ता.अध्यक्ष पुष्पक सूर्यवंशी, देवणी ता.उपाध्यक्ष भिमदर्शन बोरे, देवणी ता. सचिन मनोज वाघमारे, देवणी ता. संघटक महेश काळे, महा सचिन आनंद वाघमारे, शहराध्यक्ष समाधान वाघमारे

Post a Comment

0 Comments