सेलु (बू ) ता.जि. लातूर येथे शिवजयंती साजरी
लातूर:( जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख ) सेलु (बू )ता. जि. लातूर येथे आज दी .19 फेब्रुवारी 2021 भिम संदेश ग्रूप तफ्रै छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थीत पोलीस पाटील उद्धव गायकवाड, ग्रामसेवक थडकर पंडीत, काशिराव सांडूर, माजी सरपंच व्यंकट सांडूर, वामण बोयणे, सौदागर जाधव, सभाजी कांबळे, राम कांबळे, सिद्धार्थ कांबळे, सोमनाथ वाघमारे, जगन्नाथ घोडके, महादेव कांबळे, चंदू बोयणे आयोजक पवन कांबळे सेलूकर आदी उपस्थीत होते.

0 Comments