Latest News

6/recent/ticker-posts

तांबाळा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

तांबाळा येथे शिवजयंती उत्साहात साजरी


कासार बालकुंदा:(प्रतिनिधी ) तांबाळा ता.निलंगा ) येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आले. यानिमित्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, राज्याभिषेक, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, महाप्रसाद, शिव चरीत्र या विषयावर श्री. विभीषण महाराज कार्लेकर यांचे व्याख्यान सह विवीध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच शरणप्पा मुळे, चेअरमन परमेश्वर कारभारी, पोलीस पाटील ओमकार स्वामी, उपसरपंच बसवराज पाटील, मलींग गोपाळे, नागेश बोकछडे, सूर्यकांत खुरपे, शिवशरण पाटील, काशिनाथ शाहू, रामराव बोकछडे, अनील शाहू, गोपाळ पाटील, विश्वनाथ बिराजदार, शिवा होनाळे, धुळप्पा डुमने, मुकेश हेब्बाळे, ताहेर सैदावाले, फेरोज शेख, जित बिराजदार, रायप्पा गजरे, जयप्रकाश बिराजदार, अरविंद बिराजदार, विनायक बिराजदार, शंकर मुळे, राजीव बिराजदार, विकास बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments