Latest News

6/recent/ticker-posts

कासार बालकुंदा येथे उत्साहात शिवजयंती साजरी

कासार बालकुंदा येथे उत्साहात शिवजयंती साजरी


कासार बालकुंदा:( प्रतिनिधी मारुती लोहार ) निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे  ग्रामस्थ यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मावळे प्रतिष्ठान च्या वतीने पहिल्यांदाच मोठ्या उत्साहाने शिवजयंती तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्यावेळेस रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात होते. यावर्षी मावळ प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे ,गावचे सरपंच प्रभावती नायब, नितिन पाटील संतोष नायब, राहुल पाटील, सुनील लातूरे, त्र्यंबक पाटील यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments