जिल्हा माहिती कार्यालयात शिवजयंती साजरी
लातूर:(जिमाका) दि.19 - येथील विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा माहिती कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक सुनील सोनटक्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कार्यालयीन कर्मचारी दिलीप वाठोरे, अहमद बेग, चंद्रकांत गोधने, अशोक बोर्डे उपस्थित होते. तर श्रावणी सोनटक्के, वरदराज सोनटक्के यांची ही उपस्थिती होती.

0 Comments