देवणी खुर्द येथे ग्रामविकास पॕनलचा जलोष, देवणी खुर्दच्या सरपंचपदी यशवंत कांबळे तर उपसरपंचपदी विठ्ठल शिंगडे
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालुक्यातील देवणी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच हे अनुसुचित जाती साठी राखीव असल्यामुळे सरपंचपदी यशवंत कांबळे यांची , तर उपसरपंचपदी विठ्ठल शिंगडे , यांची निवड करण्यात आली आहे , नुकत्याच पारपडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॕनलचे पाच यशवंत कांबळे , विठ्ठल शिंगडे , माधव रणदिवे , निर्मला गरड , शोभा गरड , तर झटोबा विकास पॕनलचे चार सदस्य निवडून आले आहेत , या निवडणूकित वार्ड क्रमांक एक व वार्ड क्रमांक तिन या वार्डात अपक्ष किंग मेकर ठरले आहेत , या निवडूकित ग्रामविकास पॕनलचे घवघवीत यश मिळवले आहे या विजयासाठी सुभाष पाटिल , मनोहर पाटिल , रमेश कांबळे , व्यकट पाटिल , बापुराव उगिले , शकंर पाटिल , संजय गरड , अणिल कांबळे , नामदेव मुराळे , राजाराम पाटिल , लक्ष्मण काकनाळे ,शिवाजी कारभारी , हिरागिर माहाराज , किशन पाटिल , गुणवंत कांबळे , नामदेव कांबळे , गुंडु पाटिल , राजू पाटिल , ज्योतीबा पाटिल , विजयकुमार सुर्यवंशी , राजू गरड , संदिप उगिले , अजय गरड , मकबुल शेख , ज्ञानोबा उगिले , विजयकुमार उगिले , रामराव मेह्ञे , उध्दव कुमदाळे , दिलीप पिनाटे. सिताराम पाटिल , बालाजी गरड , अंभग गरड , लहु पाटिल , राजकुमार कुमदाळे , निवृत्ती कांबळे , व्यंकट कांबळे , किरण देवणीकर , अमर देवणीकर, प्रकाश कांबळे , वसंत रणदिवे .मोहन रणदिवे , दत्ता रणदिवे , दिपक देवणीकर , मारोती रणदिवे , सोपान रणदिवे , यादव रणदिवे , बालाजी कोळेकर , लक्ष्मण रणदिवे , देविदास सुर्यवंशी , सागर रणदिवे,झेटिग रणदिवे , राम सूर्यवंशी , सुनिल कांबळे , आदी

0 Comments