Latest News

6/recent/ticker-posts

टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदी जाधव तर उपसरपंच पदी बिरादार यांची निवड

टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदी जाधव तर उपसरपंच पदी बिरादार यांची निवड


कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी/मारुती लोहार } निलंगा तालुक्यातील टाकळी येथील ग्रामपंचायत मीनाक्षी बालाजी जाधव सरपंच तर राम शहाजी बिराजदार उपसरपंच पदी निवड करण्यात आली. सौ काशीबाई संजय बिरादार, अनुसयाबाई गोविंद सोनटक्के, इस्माईल मेहबूब मुल्ला, अमोल प्रकाश नरहरे, शोभा दयानंद टाकळीकर, शारदाबाई मारुती बिरादार, सुनील गोपीनाथ शिंदे त्यांचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आहे.

निवडणूक अध्यासी  अधिकारी आडे विस्तार अधिकारी पंचायत समिती निलंगा व तलाठी एस डी मुगळे. ग्रामसेवक सिंगरूपे  डी .जी .मॅडम. यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments