Latest News

6/recent/ticker-posts

इंडियन नर्सिंग वर्कर्स युनियनच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी योगेश स्वामी

इंडियन नर्सिंग वर्कर्स युनियनच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्षपदी योगेश स्वामी 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) इंडियन नर्सिंग वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पदी योगेश बाबुराव स्वामी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. निलंगा येथील शासकीय विश्रामगृह येते इंडियन नर्सिंग वर्कर्स युनियन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार कांबळे यांनी नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थित  क्रांतिविर लहुजी शक्तिसेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद सुर्यवंशी, उपाध्यक्ष अजय कांबळे, माधव जाधव, सत्याभाई शिंदे, बालाजी काबंळे, विक्रम घोलप, आकाश दोरवे, बजरंग काबंळे, महेश काबंळे, संजयजी हालगरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments