Latest News

6/recent/ticker-posts

दिल्लीतील किसान आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चक्का जाम आंदोलन

दिल्लीतील किसान आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चक्का जाम आंदोलन 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीतील किसान आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चक्का जाम व केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात  छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे महाविकास आघाडीच्या वतिने आंदोलन करण्यात आले. शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेक, अभय साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश  रेशमे, प्रा.दयानंद चोपने, राष्ट्रवादीचे दिलीप पाटील ,इस्माईल लदाफ, नारायण सोमवंशी, विलास सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आंदोलनात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. काँग्रेसचे तालुकाप्रमुख विजयकुमार पाटील, गोविंदा शिंगाडे, लाला पटेल, अजगर अन्सारी, सुरेंद्र धुमाळ ,महेश देशमुख, शिराज देशमुख, अमित नितनवरे,दयानंद चोपणे ,विलास सुर्यवंशी, विलास माने ,उल्हास सूर्यवंशी, धम्मानंद  काळे, पंडितअण्णा धुमाळ, हसन  चाऊस, प्रमोद कदम ,ओम शिंदे ,अँड. हरिभजन पौळ, ईश्वर पाटील, सुनील नाईकवाडे,प्रा.अण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वाजंरवाडे, नागनाथ बाबळसुरे, श्रीहरी मुगळे, धनराज मुळे, यशवंत बसपुरे,सतीश फटे, बालाजी माने, उमेश सातपुते, प्रसाद मठपती, रवी नागरसोगे आदीनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments