माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी
देवणी:(शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) दि. 7 फेब्रुवारी - विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली माऊली माता रमाई आंबेडकर आज फुले नगर, देवणी येथे यांची जयंती. यानिमित्त माता रमाई यांच्या पावन प्रतिमेचे अभिवादन करून उपस्थिती बांधवांना माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी अमरदीप बोरे, विक्रम गायकवाड, पुष्पक सूर्यवंशी, भिम दर्शन बोरे ,अभिषेक कांबळे अनेक समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments