भोयबार बबिता प्रताप यांची सरपंच तर पौळकर ज्ञानोबा वामनराव यांची उपसरपंच पदी निवड
निलंगा: { तालुका प्रतिनिधी/इरफान शेख } बुजरुग्वाडी तालुका निलंगा येथे आज दिनांक 9.02.2021.रोजी सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यात आली. सरपंच पदी भोयबार बबिता प्रताप, तर उपसरपंच म्हणून ज्ञानोबा पौळकर यांची निवड करण्यात आली यावेळी सदस्य म्हणून विठ्ठल माणिकराव भोयबार, शिवाजी अण्णाराव जाधव, सुशीला शिवाजी जाधव, लक्षमी अनंत सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. डी. धाकडे साहेब यांनी काम पाहिले, याप्रसंगी तलाठी, ग्रामसेवक शिंदे साहेब. पोलीस पाटील विलास पाटील. उत्तम राव भोयबार साहेबराव भोयबार रतन भोयबार, दत्ता पांडुरंग भोयबार, विकास पाटील उपस्थित होते.

0 Comments