Latest News

6/recent/ticker-posts

पंचायत समिती निलंगा येते कोविड योध्यांचा सत्कार

पंचायत समिती निलंगा येते कोविड योध्यांचा सत्कार


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज पंचायत समिती कार्यालय निलंगा येते कोविड योध्यांचा सत्कार करण्यात आला 1000 मुला मुलींचे शासकीय वसतिगृह एमआयडीसी ( कोविड केअर सेंटर ) लातूर येते कार्यरत असणारे ज्ञानेश्वर काळे व धानोरा गावचे सुपुत्र गजाजन जाधव यांचा आज पंचायत समिती निलंगा येते कोविड योद्धा म्हणून सभापती सौ.बिराजदार मॅडम व माजी सभापती अजित माने व प.स.सदस्य हरिभाऊ काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित गटविकास अधिकारी अमोल ताकभाते व पंचायत समितीचे सर्व सदस्य व अधिकारी होते.

Post a Comment

0 Comments