Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी प्रा. अण्णासाहेब मीरगाळे व युवा सेना तालुकाप्रमुखपदी प्रशांत वांजरवाडे यांची निवड

लातूर जिल्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी प्रा. अण्णासाहेब मीरगाळे व युवा सेना तालुकाप्रमुखपदी  प्रशांत वांजरवाडे यांची निवड


निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) लातूर जिल्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी प्रा. अण्णासाहेब पंचप्पा मीरगाळे व युवा सेना निलंगा तालुकाप्रमुखपदी प्रशांत गंगाधर वांजरवाडे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र शासकीय विश्रामगृह लातूर येथे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हा संघटक डॉ. शोभताई बेंजरगे, लातूर युवासेना संपर्कप्रमुख सुरज दामरे, युवा सेना लातूर जिल्हाप्रमुख अँड.राहुल मातोळकर,शिवसेनेचे कामगार नेते शिवाजी माने, अविनाश दादा रेशमे शिवसेना तालुकाप्रमुख निलंगा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख अँड. रवी पिचारे, शिवसेना देवणी उप तालुका प्रमुख मुकेश सुडे, सुनील नाईकवाडे, शिवा गडीगुंडे,प्रसाद मठपती, साजीद पठाण व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments